नॅशनल हेराल्ड प्रकरणी मनी लॉन्ड्रींगची चौकशी करणाऱ्या ईडीनं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. सोनिया गांधी आज ईडी समोर हजर होणार आहेत.
#ED #SoniaGandhi #Summons #Enquiry #BhaiJagtap #NanaPatole #AshokChavan #VarshaGaikwad #NitinRaut #Maharashtra #NarendraModi #AmitShah #HWNews